Vishnupriya Engagement : रातोरात स्टार झालेली विष्णुप्रिया लग्नबंधनात अडकणार; चाहते म्हणाले,'आता शेवटपर्यंत....'

Vishal Gangurde

विष्णुप्रिया नायर तिच्या फोटो आणि रील्समुळे नेहमी चर्चेत असते.

Vishnupriya Engagement Photos | Instagram/@vishnupriyaa___148

विष्णुप्रिया नायर टिकटॉक स्टार आणि इन्स्टाग्राम स्टार आहे.

Vishnupriya Engagement Photos | Instagram/@vishnupriyaa___148

इन्स्टाग्राम स्टार विष्णुप्रिया नायर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

Vishnupriya Engagement Photos | Instagram/@vishnupriyaa___148

विष्णुप्रिया मुळची औरंगाबादची आहे.

Vishnupriya Engagement Photos | Instagram/@vishnupriyaa___148

विष्णुप्रियाचा नुकताच साखरपुडा झाला.

Vishnupriya Engagement Photos | Instagram/@vishnupriyaa___148

विष्णुप्रियाने नुकतेच साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

Vishnupriya Photos | Instagram/@vishnupriyaa___148

विष्णुप्रियाने साखरपुड्यावरील फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स दिल्या आहेत. 'शेवटपर्यंत एकत्र राहा' असेही काही चाहते म्हणत आहे.

Vishnupriya Photos | Instagram/@vishnupriyaa___148
Komal Kharat | Instagram