शरीरासाठी जीवनसत्त्व के चा असा होईल फायदा

कोमल दामुद्रे

जीवनसत्त्व के असणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Benefits of vitamin k | Canva

हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास आपल्याला जीवनसत्त्व के त्यातून मिळू शकते.

Green vegetable | Canva

दूध, दही, पनीर व लोण्याच्या पदार्थात जीवनसत्त्व के अधिक प्रमाणात असते.

Dairy product | Canva

जीवनसत्त्व के ची शरीरात कमतरता झाल्यावर आपण डाळींब, पपई व सफरचंदाचे सेवन करायला हवे.

Fruits | Canva

मासे व अंडी यामध्ये जीवनसत्त्व के आणि भरपूर प्रमाणात मिनरल आढळून येते.

Egg and fish | Canva

बीटामध्ये अधिक प्रमाणात जीवनसत्त्व के आहे. याला आपण सलादप्रमाणे खाऊ शकतो.

Beetroot | Canva

जीवनसत्त्व के मुळे शरीराला आलेली सूज कमी होते. तसेच हाड देखील मजबूत होतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

weak bone | Canva