Hair Wash in Periods: मासिक पाळी दरम्यान केस धुवावेत की नाही?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मासिक पाळी

प्रत्येक स्त्रीचं मासिक पाळीचं चक्र तिच्या आरोग्यानुसार वेगवेगळं असतं.

Periods Cycle | Canva

कालावधी

साधारणपणे मासिक पाळीचं चक्र २ ते ५ या दिवसांपर्यंत असतं.काही स्त्रियांनी पहिले ३ दिवस त्रास होतो. तर, काहीना अगदी ८ दिवसांपर्यंतही हा त्रास जाणवतो.

Periods | Canva

आहार

त्यामुळे या काळात प्रत्येक स्त्रीने स्वत:च्या आरोग्याकडे आणि खासकरुन आहाराकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे.

Periods Time | Canva

चौथा दिवस

त्यातच मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी डोक्यावरुन अंघोळ करावी असं म्हटलं जातं. तर, काहींच्या मते, मासिक पाळीच्या काळात केस धुवूच नये असं सांगितलं जातं.

Hair Wash in Periods | Canva

संबंध

महत्वाचे म्हणजे, अंघोळ करणे, केस धुणे वा मेकअप करणे याचा मासिक पाळीशी काहीही संबंध नाही.

Period | Canva

आरोग्य

उलट, या काळात केस धुणे वा नियमित अंघोळ करणे हे स्त्रियांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं आहे.

Bath | Canva

शारिरिक स्वच्छता

या काळात स्त्रियांनी जास्तीत जास्त शारीरिक स्वच्छता बाळगली पाहिजे.

Bath | Canva

परिणाम

त्यामुळे मासिक पाळीच्या काळात कोणत्याही दिवशी केस धुतले तरी देखील त्याचा कोणताही परिणाम होत नाही. उलट ते त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलंच आहे.

Hair wash | Canva

NEXT: Rani Chatterjee| गोरे गोरे मुखडे पे काला काला चश्मा...

Rani Chatterjee | Instagram