Janhvi Kapoor Photo's: बोल्ड अँड हॉट, अभिनेत्री जान्हवी कपूरचा कातिल अंदाज

Jagdish Patil

जान्हवी आपल्या फिटनेसची नेहमी काळजी घेते. ती रोज व्यायाम करते.

Janhvi Kapoor Images | Instagram

रोजच्या व्यायामुळे ती अधिक हॉट आणि बोल्ड होताना दिसत आहे.

Janhvi Kapoor Latest Images | Instagram

जान्हवीने नुकतेच आपल्या चाहत्यांसाठी पांढऱ्या ड्रेसमधील हॉट फोटो शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor's PhotoShoot | Instagram

तिच्या या पांढऱ्या ड्रेसमधील फोटोंनी सोशल मीडियाचा पारा वाढवला आहे.

Janhvi Kapoor Cute Look | Instagram

जान्हवी कपूरचे इंस्टाग्रामवर 18.5 मिलियन फॉलोवर्स आहेत.

Janhvi Kapoor Latest Photos | Instagram

जान्हवी कपूर आणि तिची बहीण खुशी कपूर यांनी बॉलिवूडमधील बेस्ट सिस्टर्स म्हणून ओळखलं जातं.

Janhvi Kapoor's Images | Instagram

जान्हवी कपूर चाहत्यांच लक्ष वेधून घेण्यासाठी सोशल मीडियावर सतत नवनवीन फोटो शेअर करत असते.

Janhvi Kapoor Photo's | Instagram

जान्हवी कपूरने मागील काही दिवसांपुर्वी शेअर केलेला हा फोटो चाहत्यांना चांगलाच पसंत पडला होता.

Janhvi Kapoor Hot Photo | Instagram

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Webstory | Saam TV