Whale Fish vomit: व्हेल माश्याची उलटी सोन्याहून महाग का आहे?

Ruchika Jadhav

सोनं

सोनं आणि चांदीच्या एक किलो किंमतीचा भाव लाखाच्या घरात यतो.

Whale Fish vomit | Saam TV

उलटी

मात्र व्हेल माश्याच्या उलटीची किंमत तब्बल कोटींच्या घरात आहे.

Whale Fish vomit | Saam TV

दुर्मीळ उलटी

ही फार दुर्मीळ उलटी आहे.

Whale Fish vomit | Saam TV

मेणासारखी

व्हेल माश्याची उलटी मेणासारखी चिकट असते.

Whale Fish vomit | Saam TV

औषधे आणि अत्तर

याचा वापर महागडी औषधे आणि अत्तर बनवण्यासाठी केला जातो.

Whale Fish vomit | Saam TV

लैंगिक संबंधातिल समस्या

तसेच लैंगिक संबंधातिल समस्यांवर देखील या उलटीचा उपयोग होतो.

Whale Fish vomit | Saam TV

वजन

या उलटीचं वजन १५ ग्रॅम ते १०० किलो इतकं असू शकतं.

Whale Fish vomit | Saam TV

तस्करी

अनेक ठिकणी या उलटीची तस्करी केली जाते.

Whale Fish vomit | Saam TV

Adah Sharma : अदा तुझे डोळे मला खूप काही सांगतायत

Adah Sharma | Instagram