जावई कसा पाहिजे? काय असतात एका मुलीच्या वडीलांच्या अपेक्षा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विवाह हे दोन व्यक्तींमधील जन्म-जन्माचे नाते मानले जाते. 

Marriage Tips | Saam Tv

विवाह म्हणजे ज्यात मुलगा आणि मुलगी त्यांचे संपूर्ण आयुष्य एकत्र घालवतात.

Marriage Tips | Saam Tv

मुलगा आणि मुलगीच नाही तर दोन कुटुंबेही त्यांच्या लग्नामुळे एकत्र येतात

Marriage Tips | Saam Tv

यामुळे लग्न करण्याआधी आपले आईवडील बऱ्याच गोष्टींचा विचार करत असतात

Marriage Tips | Saam Tv

लहापणांपासून अंगा-खाद्यावर वाढलेली मुलगी लग्न झाल्यावर आनंदी असावी हीच अपेक्षा असते.

Marriage Tips | Saam Tv

लग्न हे भविष्याशी निगडीत नाते आहे. त्यामुळे एकमेकांचे करिअर, नोकरी याबाबतची संपूर्ण माहीती घ्यावी.

Marriage Tips | Saam Tv

शाकाहारी आहेत की मांसाहारी? कोणत्याही प्रकारचे व्यसन आहे की नाही याबाबतची विचारणा करावी.

Marriage Tips | Saam Tv

NEXT:Good Habits| तारूण्यात स्वत:ला 'या' सवयी लावल्यास नंतर होणार नाही पश्चाताप

Good Habits | Canva