श्रद्धा-आफताब यांच्यात 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

Shivani Tichkule

18 मे संध्याकाळी 6 च्या सुमाराला दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. भांडणादरम्यान झालेल्या मारहाणीत श्रद्धा बेशुद्ध झाली. त्यानंतर आफताबनं तिचा गळा घोटून खून केला.

Aftab Poonawalla News | Saam Tv

श्रद्धाच्या फोनमधून 45 हजार रुपये स्वतःच्या खात्यात वळवले.

Aftab Poonawalla Images | Saam Tv

श्रद्धाच्या फोनमधला सर्व डेटा डिलीट केला.

Aftab Poonawalla Family | Saam Tv

दुसऱ्या दिवशी फ्रीज आणि करवत विकत घेतली.

Aftab Poonawalla Instagram | Saam Tv

पुढील 10 तास आफताब मृतदेहाचे तुकडे करत होता.

Aftab Poonawalla photos | Saam Tv

ओळख पटू नये म्हणून मृतदेहाचा चेहरा जाळला.

Aftab Poonawalla Age | Saam Tv

दहा तासांनी मृतदेहाचे 35 तुकडे केले.

Shraddha Walekar | Saam Tv

काळ्या पॉलिथीन पिशवित दोन-दोन तुकडे ठेवले. सर्व 18 पिशव्या नव्या फ्रीजमध्ये ठेवल्या

Aftab Poonawalla Case | Saam Tv

पुन्हा जेवण मागवलं आणि नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहत बसला.

Aftab Poonawalla Home | Saam Tv
Web Story | Saam TV