Banana Tips: यावेळी केळी खाऊ नका, अन्यथा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

 केळी

केळी हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर आहे

Banana Fruit | Canva

घटक

केळी या फळांमध्ये भरपूर पोटॅशियम, फोलेट, कार्ब आणि ट्रिप्टोफॅन असतात. हे घटक आरोग्यही उत्तम आहेत.

Banana Fruit | Canva

आरोग्य

हृदयाच्या समस्या दूर करण्यासाठी आणि शरीराला आलेला थकवा घालवण्यासाठी देखील केळी खाणं उत्तम आहे.

Banana Fruit | Canva

गुणकारी

केळी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो ताण कमी करण्यासाठी,बद्धकोष्टता आणि अल्सरच्या  समस्या दूर करण्यासाठी केळीचे सेवन करावे.

Banana Fruit | canva

अनुशापोटी केळी खाऊ नये

सकाळच्या नाश्त्यामध्ये केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, परंतु रिकाम्यापोटी केळी खाऊ नये.

Banana Fruit | Canva

केळी फळ

आयुर्वेदानुसार ब्रेकफास्ट केल्यानंतर केळी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Banana Fruit | Canva

NEXT: Masala Tak Benefits: उन्हाळ्यात मसाला ताक पिण्याचे फायदे

Masala Tak Benefits | Canva