White Wedding: व्हाईट वेडिंग काय आहे?

साम टिव्ही ब्युरो

आजकाल सर्वत्र लग्नाचा गाजावाजा सुरू आहे.

White Wedding | Canva

टॉपच्या अभिनेत्रींनी आपली लगीनगाठ बांधली आहे.

White Wedding | Canva

आता भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहे

White Wedding | Canva

माहीतीनुसार हार्दिक पांड्या १४ फेब्रुवारी 'व्हॅलेनटाईन डे' ला डेस्टिनेशन व्हाईट वेडिंग करणार आहे.

White Wedding | Canva

काय आहे व्हाईट वेडिंग हे आपण माहीत करून घेऊया

White Wedding | Canva

परदेशात म्हणजेच ब्रिटर्न सारख्या देशात व्हाईट वेडिंग केले जाते.

White Wedding | Canva

ज्यामध्ये वर आणि वधू प्रामुख्याने सफेद रंगाच्या पोशाखात लग्न करतात.

White Wedding | Canva

तसेच ख्रिश्चन धर्मात या पध्दतीने लग्न केले जाते.

White Wedding | Canva

नताशा स्टेनकेविक ख्रिश्चन आहे

White Wedding | Canva

यामुळेच हार्दिक आणि नताशा व्हाईट वेडिंग करताना आपल्याला दिसून येतील

White Wedding | Canva

NEXT: Rupali Bhosle| 'आता होऊ दे धिगांणा...' रूपालीचा लक्षवेधी लूक