Credit-Debit Card : क्रेडिट, कार्ड डेबिड कार्ड हरवल्यास सर्वात आधी काय करायचं? वाचा सविस्तर

साम टिव्ही ब्युरो

डेबिड-क्रेडिट कार्ड हरवल्यास

क्रेडिट किंवा डेबिट कार्ड हरवल्याण्याने गंभीर समस्या निर्माण होते. त्यावर तातडीने कार्यवाही करणे अत्यंत जरुरीचे असते.

ATM Card | Saam TV

क्रेडिट, डेबिट कार्ड हरवल्यास काय करावे याची माहिती घेऊया.

Credit Card | Saam TV

कार्ड ब्लॉक करा

आपल्या बँकेला फोन करून, नेट बँकिंग, मोबाईल ॲप किंवा बँक जवळ असल्यास प्रत्यक्ष बँकेत जाऊन आपण आपले कार्ड ब्लॉक करू शकता.

Credit Card

नवे कार्ड दिले जाते

आपले कार्ड लगेचच रद्द केले जाऊन पुढील एक ते दोन आठवड्यात आपल्याला नवे कार्ड दिले जाते.

Credit Card

कार्ड ऑनलाईन ब्लॉक केल्यास...

ऑनलाईन पद्धतीने कार्ड ब्लॉक केल्यास आपले कार्ड ‘ब्लॉक’ झाले असल्याचा ‘एसएमएस’ आपल्या कार्ड व बँकेशी नोंदणी केलेल्या मोबाईलवर येतो.

Credit Card | Saam TV

पोलिसात तक्रार करा

आपले कार्ड ‘ब्लॉक’ केल्यावर त्वरित नजीकच्या पोलिस स्टेशनला जाऊन कार्ड हरवल्याची तक्रार नोंदवावी.

Credit Card

जेणेकरुन हरवलेल्या कार्डवर जर काही व्यवहार झाले, तर त्यास आपण जबाबदार असणार नाही.

Credit Card

फ्रॉड अलर्ट

कार्ड गहाळ झाल्यावर लगेचच कार्ड देणाऱ्या कार्ड कंपनीस अथवा बँकेस कळवल्याने बँक आपल्या कार्ड खात्यावर फ्रॉड अलर्ट लावते.

Credit Card | Saam TV

NEXT: सृष्टीचे नव्याकोऱ्या कारसोबतचे फोटो व्हायरल

srushti-ambavale | srushti-ambavale