Blood Sugar Drops In Summer : उन्हाळ्यात रक्तातील साखर कमी झाल्यास त्वरीत काय करावे ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रक्तातील साखरेची पातळी -

रक्तातील साखरेची पातळी अचानक कमी होणे धोकादायक आहे.

Blood Sugar Drops In Summer | Canva

हायपोग्लायसेमिया -

हायपोग्लायसेमिया म्हणजेच साखर कमी होण्याची लक्षणे शरीरात दिसून येतात. ही लक्षणे वेळेत ओळखणे गरजेचे आहे.

Blood Sugar Drops In Summer | Canva

साखरेची पातळी कमी झाल्यास -

रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यास शरीरात काही बदल दिसून येतात. ही प्राथमिक लक्षणे आहे. वेळीच लक्षणे ओळखल्यास पुढील धोका टाळता येतो.

Blood Sugar Drops In Summer | Canva

खाली बसा -

रक्तातील साखर कमी झाली असे जाणवत असल्यास सर्वप्रथम तुम्ही खाली बसा आणि तुमचे डोके उंच ठेवा.

Blood Sugar Drops In Summer | Canva

टॉफीचे सेवन -

लगेच काही टॉफीचे सेवन किंवा साखरेचे पाणी प्यावे.

Blood Sugar Drops In Summer | Canva

ग्लुकोज पावडर -

जवळ ग्लुकोज पावडर असेल तर त्वरित एक चमचा ग्लुकोज पावडर खा.

Blood Sugar Drops In Summer | Canva

डॉक्टरांशी संपर्क साधा -

यानंतर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा आणि रक्तातील साखर पुन्हा तपासा.

Blood Sugar Drops In Summer | Canva

पलंगावर झोपा -

दरम्यान घाबरू न जाता पलंगावर झोपण्याचा प्रयत्न करा.

Blood Sugar Drops In Summer | Canva

Next : Nimbu Paani For Eyes | उन्हाळ्यात ठरतात लिंबू पाण्याचे बहुगुणी फायदे