WhatsApp Feature: व्हॉट्सअ‍ॅपचं नवं दमदार फीचर; फोटोवरील टेक्स्टही कॉपी होणार

साम टिव्ही ब्युरो

व्हॉट्सअॅप यूजर्सच्या गरजेनुसार अॅपमध्ये नवनवीन अपडे्स आणत असतं. त्यामुळेच यूजर्सही एवढी वर्ष व्हॉट्सअॅपसोबत जोडले गेलेले आहेत.

WhatsApp | Saam TV

आता व्हॉट्सअॅपने iOS यूजर्ससाठी नवीन फीचर आणलं आहे. नव्या फीचरमुळे iOS यूजर्स आता फोटोवर लिहिलेला कंटेन्ट देखील कॉपी करू शकतात.

WhatsApp | Saam TV

आयओएसमध्ये हे फीचर आधीही मिळत होतं. मात्र आता व्हॉट्सअॅपने हे नवं फीचर व्हॉट्सअॅपशी जोडलं आहे.

WhatsApp | Saam TV

नव्या फीचरच्या मदतीने यूजर्स व्हॉट्सअॅपवरूनच टेक्स्ट कॉपी करू शकतात.

WhatsApp | Saam TV

नव्या फीचरबद्दलची माहिती WABetaInfo ने शेअर केली आहे.

WhatsApp | Saam TV

जर तुम्ही iOS यूजर्स असाल आणि हे फीचर उपलब्ध नसेल, तर तुम्हाला App Store वर जाऊन WhatsApp अपडेट करावे लागेल.

WhatsApp | Saam TV

व्हॉट्सअॅपवर ऑडिओ स्टेटस हे फीचरही लवकरच येणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्हाला व्हॉट्सअॅप स्टेटसवर व्हॉइस नोट्स शेअर करता येतील.

WhatsApp | Saam TV

या फीचरच्या मदतीने तुम्ही प्रायव्हेट ऑडियन्सही निवडू शकता. यात तुम्ही फक्त तुम्हाला हवे असलेल्या लोकांनाच हे स्टेटस दिसेल.

WhatsApp | Saam TV

NEXT: धोनी इन्स्टावर फक्त 5 जणांना फॉलो करतो, दोन नावं तर अनेकांना माहितही नसतील

MS Dhoni | Saamtv