Why Saptashrungi is half Shaktipeeth : सप्तशृंगी देवीचे मंदिर अर्धवट अवस्थेत का आहे?

कोमल दामुद्रे

महाराष्ट्र

महाराष्ट्रातील तीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर विविध राज्यांतून दररोज हजारो भाविक देवी दर्शन तसेच पर्यटनासाठी येतात.

Saptashrungi Gad | Yandex

कुंडांचे गाव

निसर्गसंपन्न आणि प्राचीन काळापासून 108 कुंडांचे गाव म्हणून ओळखले जाते.

Saptashrungi Gad | Yandex

कळवण

कळवण तालुक्यात सप्तशृंगी देवी मंदिराच्या पायथ्याशी वसलेले सप्तशृंगगड गाव महाराष्ट्रात धार्मिकस्थळाबरोबरच हिल स्टेशन म्हणूनही प्रसिद्ध आहे.

Saptashrungi Gad | Yandex

आद्यशक्तीपीठ

आद्यशक्तीपीठ या शब्दाचा अपभ्रंश होऊन "अर्धे शक्तीपीठ" झाले परंतु हे मूळ शक्तीपीठ आहे.

Saptashrungi Gad | Yandex

तीन पीठे

बाकीचे तीन पीठे म्हणजे, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची तुळजाभवानी व माहूरची रेणुका.

Saptashrungi Gad | Yandex

जगदंबा

१८ हातांच्या या जगदंबा देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात.

Saptashrungi Gad | Yandex

सप्तशृंगी

सप्तशृंगी हा भारताच्या हा गड नाशिक जवळील नांदुरी गावाजवळ वसलेला असून अनेक कुटुंबांची आराध्यदैवत असलेल्या सप्तशृंगी देवीचे तीर्थक्षेत्र आहे.

Saptashrungi Gad | Yandex

नाशिक

हे स्थान जिल्ह्यात नाशिकपासून उत्तरेस ५५ किलोमीटर अंतरावरील दिंडोरी-कळवण तालुक्‍यांच्या सरहद्दीवर आहे.

Saptashrungi Gad | Yandex

कथा

पौराणिक कथांनुसार महिषासुराचा वध केल्यानंतर देवीने विश्रांतीसाठी येथे वास्तव्य केले.

Saptashrungi Gad | Yandex

भाविक

गडावर चैत्रोत्सव सुरू झाला की खानदेशातील लाखो भाविक अनवाणी चालत येतात.

Saptashrungi Gad | Yandex

अर्धमात्रा रुप

असे म्हटले जाते की, सप्तश्रृंगी देवी ही अर्धमात्रा रूपी आहे म्हणून मंदिर सुद्धा अर्धवट आहे, डोंगर हाच मंदिराचा कलश मानन्यात येतो.

Saptashrungi Gad | yandex

Next : करिअर चुकले तर आयुष्याचे वाजतील बारा ! राशीनुसार कसे निवडाल ?