पांढरा चहा पिण्याचे फायदे जाणून घ्या !

कोमल दामुद्रे

पांढऱ्या चहाचा उगम हा चीनमधून झाला आहे आणि आता भारतातही लोकप्रिय होत आहे.

White Tea leaves | Canva

ही चहा इतर चहा सारखीच असते. याची पान तोडून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर त्याता रंग पांढरा होतो.

White Tea Benefits | Canva

यामध्ये असणारे घटक आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर आहेत.

Drink White Tea | Canva

पांढऱ्या चहामध्ये पोलीफेनॉल्स नावाचे घटक आढळतात. जे हृदयासाठी अंत्यत चांगले आहेत.

Heart Health | Canva

पांढरा चहामध्ये एंटी-डायबिटिकचे गुणधर्म आढळले जातात. ज्यामुळे मधुमेहाचा धोका टाळला जातो.

Control Diabetes | Canva

ही चहा रक्त व स्नायूत ग्लूकोजची पातळी वाढवण्याचे काम करते.

Muscle Fitness | Canva

तसेच याचे सेवन केल्याने त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका होते.

Skin Care Benefits | Canva
Saam TV