Shraddha Murder Case : श्रद्धाची निर्घृण हत्या करणारा आफताब पूनावाला कोण?

Shivani Tichkule

आफताब अमीन पूनावाला हा युनिक पार्क, वसई पश्चिम येथील रहिवासी आहे.

Aftab Poonawalla | Saam Tv

आफताबच्या कुटुंबात त्याचे आई-वडील आणि लहान भाऊ आहे. आफताबची आई गृहिणी असून वडील व्यापारी आहेत.

Aftab Poonawalla Age | Saam Tv

आफताबचे शिक्षण वसईतील सेंट फ्रान्सिस हायस्कूलमध्ये झाले.

Aftab Poonawalla Instagram | Saam Tv

आफताबने मुंबईतून बीएमएसची पदवी घेतली.सांताक्रूझ कॉलेजमधून बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचेही शिक्षण घेतल्याचे सांगितले जात आहे, पण त्याने हा कोर्स मध्येच सोडला.

Aftab Poonawalla Home | Saam Tv

आफताब हा व्यवसायाने फूड ब्लॉगर आहेत. तो 'हंगेरी चोक्रो' नावाचा फूड ब्लॉग चालवतो.

Aftab Poonawalla Family | Saam Tv

दिल्लीत येण्यापूर्वी आफताब आणि श्रद्धा वसई पश्चिम येथील संस्कृती कॉम्प्लेक्समधील रिगल अपार्टमेंटमध्ये राहत होते.

Aftab Poonawalla Instagram | Saam Tv

आफताब व श्रद्धा यांची कॉलसेंटरमध्ये भेट झाली होती. २०१८पासून ते रिलेशनशिपमध्ये होते.

Aftab Poonawalla Facebook | Saam Tv

दोघांचे कुटुंबीय त्यांच्या नात्यावर खुश नव्हते. घरच्यांच्या विरोधामुळे दोघेही मुंबईहून दिल्लीला आले. दिल्लीत दोघेही मेहरौलीच्या छतरपूर भागात राहू लागले.

Aftab Poonawalla Images | Saam Tv

२०१९ पासून त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायला सुरुवात केली होती.

Shraddha Walekar | Saam Tv

२०२२मध्ये कामानिमित्त आफताब व श्रद्धा दिल्ली येथे राहण्यास गेले होते. तेव्हापासून श्रद्धाच्या घरच्यांशी तिचे संपर्क तुटले होते.

Aftab Poonawalla News | Saam Tv

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Saam Tv Web stories | Saam Tv