Ved Movie Actress: रितेश- जिनिलीयाच्या 'वेड' चित्रपटात दिसणारी 'ही' मुलगी कोण? अभिनय क्षेत्रात वाजवलाय अभिनयाचा डंका...

Chetan Bodke

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत 'वेड' चित्रपटाची कमालीची चर्चा होत आहे.

Jiyaa Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

चित्रपटात एका पात्राने सर्वांचेच लक्ष वेधले ती म्हणजे, जिया शंकरने.

Jiyaa Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

चित्रपटाने आतापर्यंत ५० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

Jiyaa Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

जिया हिंदी टेलिव्हिजन आणि सोशल मीडियावरील लोकप्रिय चेहरा असून तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.

Jiyaa Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

जियाने २०१३ मध्ये तेलुगू चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली.

Jiyaa Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

सोबतच तिने आतापर्यंत अनेक हिंदी मालिका आणि चित्रपटांतून मनोरंजन सृष्टीतील स्थान पक्के केले.

Jiyaa Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

जियाने 'वेड' या मराठी चित्रपटात निशा काटकर नावाचे पात्र साकारले होते.

Jiyaa Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

तिच्या पहिल्याच मराठी चित्रपटाला प्रेक्षकांनी बरेच डोक्यावर घेतले आहे.

Jiyaa Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

जियाही मुळची महाराष्ट्रीयन असून ती दाक्षिणात्य चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे.

Jiyaa Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial

NEXT: Prajakta Maliला वेध लागले फिल्मफेअरचे, 'MFK' पुरस्कार जिंकल्यानंतरची खास पोस्ट चर्चेत...

Prajakta Mali | Instagram