Suhani Shah: धीरेंद्र शास्त्री वादादरम्यान चर्चेत आलेली सुहानी शाह आहे तरी कोण? जाणून घ्या

साम टिव्ही ब्युरो

बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याबाबत सुरू असलेल्या वादात सुहानी शहाची चर्चा जोरात सुरू आहे

Shuhani Shah | Instagram @thesuhanishah

सुहानी एक उत्कृष्ट जादूगार म्हणून प्रसिद्ध आहे.

Shuhani Shah | Instagram @thesuhanishah

सुहानीला तुम्ही अनेकदा टीव्हीवर किंवा यूट्युबवर पाहिलं असेल.

Shuhani Shah | Instagram @thesuhanishah

धीरेंद्र शास्त्री जे माईंड रीडिंग करतात तेच सुहानी करते अशी चर्चा सुरु आहे.

Shuhani Shah | Instagram @thesuhanishah

सुहानीकडे देखील माईंड रीडिंगची कला आहे.

Shuhani Shah | Instagram @thesuhanishah

सुहानी शाह गेल्या 25 वर्षांपासून जादूच्या क्षेत्रात सक्रिय आहे.

Shuhani Shah | Instagram @thesuhanishah

सुहानीने 1997 रोजी अहमदाबादमध्ये सातव्या वर्षी पहिला स्टेज शो केला होता.

Shuhani Shah | Instagram @thesuhanishah

सुहानी जादूगार असण्यासोबतच कॉर्पोरेट ट्रेनर, लाइफ कोच, प्रोफेशनल हिप्नोथेरपिस्ट आणि 5 पुस्तकांची लेखिका देखील आहे.

Shuhani Shah | Instagram @thesuhanishah

NEXT: सुहानाचे दुबईतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Suhana khan | Instagram