Priya More
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम दत्तू मोरेने स्वाती घुनागे हिच्यासोबत गुपचूप लग्न केलं.
दत्तूची बायको स्वाती व्यवसायाने डॉक्टर आहे. ती स्त्री रोग तज्ज्ञ आहे
स्वातीचे पुण्यामध्ये स्वत:चे हॉस्पिटल आहे. अनेक आरोग्यविषय उपक्रमात ती सहभागी होत असते.
दत्तूने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना धक्काच दिला.
दत्तूने लग्नापूर्वी केलेले प्री-वेडिंग फोटोशूट देखील शेअर केले आहेत. या फोटोंची चर्चा होतेय.
दत्तूने लग्नाचे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये "नवा सोबती, नवी सुरूवात" असं लिहिलं आहे.
दत्तूच्या फोटोंवर कमेंट्स करत त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
दत्तूचे प्री वेडिंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत.
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दत्तूला खरी ओळख मिळाली