Real Friends : खरा मित्र कसा ओळखाल ?

कोमल दामुद्रे

निस्वार्थी

खरा मित्र हा निस्वार्थी आणि विश्वासू असतो

Real Friends | canva

गुणांवर

मैत्री ही गुणांवर आधारित असावी, ती केवळ उपयोगिता किंवा पोकळ आनंदावर आधारित असू नये.

Real Friends | canva

साधन

मैत्री हे मानवी परिवर्तनाचे एक साधन आहे.

Real Friends | canva

विचार

खरा मित्र आपणास मर्यादितता, बंदिस्तता, आत्मकेन्र्दिपणा अशा प्रकारच्या विचारधारेपासुन बाहेर काढु शकतो.

Real Friends | canva

मोकळेपणा

खरा मित्र आपणास मोकळे करतो, खरी मित्रता हा आपल्या एकटेपणावरचा एक उपाय आहे.

Real Friends | canva

प्रयत्न

खरी मैत्री ही आपणास विकसित करावी लागते आणि ती टीकवून ठेवावी लागते. ती विकसित करण्यासाठी आपणास सातत्याने प्रयत्न करावे लागतात.

Real Friends | canva

टिका

तुमच्या पाठीमागे जर कोणी तुमच्यावर टिका करत असेल तर जो मित्र त्या टिकेला प्रत्त्युत्तर देईल तो खरा मित्र.

Real Friends | canva

शांतता

ज्याला तुमची शांततासुद्धा ऐकू येते तो खरा मित्र.

Real Friends | canva

भांडण

वेळप्रसंगी तुमच्याशी भांडणारा आणि तोंडावर शिव्या घालणारा तो खरा मित्र.

Real Friends | canva

कठीण प्रसंग

आनंदात नाही झाला तरी कठीण प्रसंगी तुमच्या शेजारी उभा राहणारा तो खरा मित्र.

Real Friends | canva

Next : कुटुंबाला मुलींची गरज का आहे ?