After Marriage Fights: बाळ झाल्यानंतर कपल्समध्ये 'या' कारणावरून होतात भांडणं

Ankush Dhavre

पती - पत्नीत तणाव

आई वडील होणं हा जितका आनंदाचा क्षण आहे तितकाच तणाव वाढवणारा देखील आहे.

couple with baby | saam tv

दोघांमध्ये वाद वाढतात

बाळ झाल्यानंतर पती पत्नीसाठी सुरुवातीचे काही वर्ष कठीण जातात. यादरम्यान इच्छा नसतानाही तणाव येतोच.

couple with baby | saam tv

कोण सर्वात जास्त झोपतं

मुलाचं संगोपन करण्यासाठी पती पत्नी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. बाळाचं संगोपण करण्यासाठी झोपेवर देखील परिणाम होतो. त्यामुळे दोघांमध्ये वाद होतात.

couple with baby | saam tv

कामाचा ताण वाढतो

बाळ लहान असताना अनेक कामं वाढतात. त्यामुळे पती पत्नीमध्ये भांडणं वाढू लागतात.

couples fights | saam tv

बाळाची जबाबदारी

बाळाची जबाबदारी कोणाची? या कारणामुळे दोघांमध्ये वाद होतात. बाळाच्या जबाबदारीसह घरची कामं देखील पत्नीला करावी लागतात.

couple with baby | saam tv

जवळीक नाही

बाळ झाल्यानंतर जोडप्यात दुरावा वाढू लागतो. आधी ते एकमेकांना वेळ देऊ शकत होते. मात्र बाळ झाल्यानंतर हेच त्यांच्या भांडणाच कारण बनते.

couple with baby | saam tv

करियर महत्वाचं

प्रसूती रजा संपल्यानंतर कामावर लक्ष देण्याची वेळ येते. अशा वेळी बाळाचा सांभाळ कोण करणार? कोणाचं करियर खराब होईल? यावरून वाद होऊ लागतात.

couple with baby | saam tv

खर्च वाढतो

बाळ झाल्यानंतर खर्च वाढतो त्यामुळे देखील वाद होतात.

couple with baby | saam tv

पालकत्वावर प्रश्न

आई - वडील आपल्या पद्धतीने बाळाचे संगोपन करत असतात. मात्र लहान मोठ्या गोष्टीवरून दोघांमध्ये दुरावा निर्माण होत असतो.

couple with baby | saam tv

NEXT: Rachel Stuhlmann: जगातील सर्वात सुंदर टेनिसपटूने शेअर केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड फोटो

Rachel Stuhlmann New Post | Instagram