Relationship With Bad Boy: मुलींना टपोरी मुलं का आवडतात?

Ankush Dhavre

सोशल मीडिया

सोशल मीडियाचा क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

flirty boy with girl | saam tv

आवड

सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले रील स्टार तरुणींना आकर्षित करत असतात.

flirty boy with girl | saam tv

फ्लर्ट करणारे आवडतात

मुलींना साधे सरळ नव्हे तर फ्लर्ट करणारे मुलं आवडतात

flirty boy with girl | saam tv

ऍटीट्युड

मुलींना ऍटीट्युड असणारे मुलं खूप आवडतात.

flirty boy with girl | saam tv

साधे मुलं का नाही आवडत?

याबाबत एक रिसर्च करण्यात आला आहे. ज्यातून बऱ्याच गोष्टी बाहेर आल्या आहेत.

flirty boy with girl | saam tv

आकर्षित

मुलींना ऍटीट्युड असणारे मुलं खूप आकर्षित करतात.

flirty boy with girl | saam tv

हे आहे कारण

मुलींना असं वाटतं की, बिघडलेल्या मुलांना ते सुधारू शकतात. हे करायला त्यांना आवडतं. असं रिसर्चमधून समोर आलं आहे.

flirty boy with girl | saam tv

फ्लर्ट करण्यात एक्सपर्ट

ही मुलं फ्लर्ट करण्यात एक्सपर्ट असतात. त्यामुळे हे बॅड बॉईज तरुणींना आकर्षित करतात.

flirty boy with girl | saam tv

प्रोटेक्टिव्ह

हे तरुण तरुणींना इतर मुलांच्या तुलनेत प्रोटेक्टिव्ह वाटतात.

flirty boy with girl | saam tv

NEXT: Women Attraction: महिलांना आकर्षित करतात या गोष्टी; सिंगल मुलांनी एकदा पाहाच

couples | instagram