Janhvi Kapoor: केवळ २५ वर्षाची 'ही' अभिनेत्री का आहे एवढी प्रसिद्ध? जाणून घ्या

साम टिव्ही ब्युरो

बॉलीवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सध्याच्या घडीला आघाडीची अभिनेत्री आहे.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. जान्हवीला फॉलो करणाऱ्याची संख्या आज मोठी आहे.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

अभिनेत्री जान्हवी कपूरने तिच्या स्टाईल आणि अभिनयाने चाहत्यांना वेडं केलं आहे.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

जान्हवी अलिकडेच एका मुलाखतीत म्हणाली होती, स्टार किड म्हणून जरी तुम्हाला संधी मिळाली तरी मात्र मेहनतही तितकीच करावी लागते.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

जान्हवी कपूरने 'धडक' (2018) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

यानंतर ती 'गुंजन सक्सेना', 'घोस्ट डायरी', 'रुही', 'गुड लक जेरी' आणि 'मिली' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

चित्रपटातील जान्हवीची मेहनत, अभिनय शैली यामुळे जान्हवीने तिच्या फॅन्सची मने जिंकली आहेत.

Janhvi Kapoor | Instagram/@janhvikapoor

NEXT:Tejashri Pradhan|राणी मी राज्याची.... तेजश्री लवकरच एका नव्या भूमिकेत