Marriage Rituals: लग्नात अक्षता तांदळाच्याच का असतात? काय आहे कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तांदूळ


अक्षता पूजेसाठी, तसेच मंगलकार्यात, औक्षणप्रसंगी वापरल्या जाणार्‍या कुंकूमिश्रित तांदळांना अक्षता म्हणतात.

Indian Marriage Rituals | canva

अक्षता

अखंड तांदळाचे दाणे घेऊन त्यांस तेल व कुंकू किंवा हळद लावून सावलीत वाळवून तयार करण्यात येतात त्या म्हणजे अक्षता.

Indian Marriage Rituals | canva

लग्न


लग्न लागल्यानंतर वधू वराच्या अंगावर अक्षता टाकल्या जातात. पण या अक्षता तांदळाच्याच का असतात असा तुम्हालाही पडला असेलच.

Indian Marriage Rituals | canva

किड


तांदळाला कधीही किड लागत नाही त्यासाठी या शुभ प्रसंगी अक्षतांचा वापर केला जातो. ज्यामुळे आपल्या नात्यात कधीच किड लागू नये असा त्याचा अर्थ होतो.

Indian Marriage Rituals | canva

भावना

तांदूळ हे धान्य एकदल धान्य आहे याचे दोन भाग होत नाहीत किंवा ते दुभंगत नाही. आयुष्याचा संसार सुद्धा दुभंगू नये ही त्यामागे भावना असते.

Indian Marriage Rituals | canva

एकदल

तांदुळाचे पेरल्यावर जे रोप येते ते काढून पुन्हा दुसरीकडे लावायला लागते, तेव्हा ते खरे बहरते. त्याचप्रमाणे मुलगी लग्नाअगोदर वाढते एकीकडे, पण लग्नानंतर दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते.

Girls Marriage Tips | canva

जुना तांदूळ


खरेतर जितका जुना तांदूळ तितकाच चांगला त्याचा स्वाद असे म्हटले जाते.

Indian Marriage Rituals | canva

NEXT: Hindu Marriage Rituals|लग्नात मुलीचे 'कन्यादान' का केले जाते? काय आहे महत्व?

Hindu Marriage Rituals | Canva