Gold Prices: सोन्याचा भाव एवढा जास्त का?

Manasvi Choudhary

महिलाचं सौंदर्य

महिलाचं सौंदर्यातील आकर्षक म्हणजे सोन्याचे दागिने

Gold Prices | Social Media

आवड

सर्वानाच सोन्याचे दागिने घालण्याची आवड असते.

Gold Prices | Social Media

सोन्याचे दागिने एवढे महाग का?

पण तुम्ही कधी विचार केला आहे का? सोन्याचे दागिने एवढे महाग का

Gold Prices | Social Media

दागिन्याचे भाव असण्याचे कारण

सोन्याचे दागिन्याचे भाव असण्याचे कारण म्हणजे फार पूर्वीपासून माणसाची सोन्याच्या वस्तूंमध्ये एक विशेष रुची राहिली आहे

Gold price | Social Media

कारण

पूर्वीच्याकाळी राजे, महाराजे यांची मुकुटे, अंगावरील आभूषणे राज्याचे चलन हे सोन्याची होती.

Gold price | Social Media

सोन्याचे भाव

या शिवाय सोनं खाणी तून सोन काढण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते, त्यामुळे सुद्धा सोन्याचे भाव हे अधिक असतात

Gold price | Social Media

सोन्याला विशेष महत्व

सोन्याची चमक आणि सौंदर्य यामुळे सोन्याला विशेष महत्व आहे

Gold price | Social Media

सोन्याला गंज लागत

सोन्याला गंज लागत नाही सोने हाताळणे अगदी सहजसोपे आहे.

Gold price | Social Media

NEXT: Sonalee Kulkarni: कोणत्या गाण्यावर थिरकली 'अप्सरा'

Sonalee Kulkarni | Instagram