Why Should You Invest In Gold | तुम्ही सोन्यात गुंतवणूक का करावी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोन्यातील गुंतवणूक ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. तुम्हाला त्यातून खुप मोठे रिटर्न्स मिळत नसले, तरी सोन्याच्या सततच्या मागणीमुळे कोणत्याही काळात ही एक चांगली गुंतवणूक ठरू शकते.

Why Should You Invest In Gold | Canva

फायदे - सोन्याची व्हॅल्यु वाढत जाते असे इतिहास सांगतो.

Why Should You Invest In Gold | Canva

मंदीमध्ये सुद्धा किंमत खुप कमी होत नाही.

Why Should You Invest In Gold | Canva

गरजेच्या वेळी उपयोगास येतो.

Why Should You Invest In Gold | Canva

तोटा - पॅसिव्ह इनकम कमवत नाही.

Why Should You Invest In Gold | Canva

तेच पैसे दुसऱ्या ठिकाणी गुंतवल्यास अधिक लाभ.

Why Should You Invest In Gold | Canva

अधिक प्रमाणात सोने असल्यास बँकेत लॉकरची आवश्यकता भासू शकते.

Why Should You Invest In Gold | Canva

Next : Do These Things While In College | कॉलेजमधे असताना या गोष्टी करा