Lavani Costume: लावणी सादर करताना स्त्री- वेशभूषा का केली जाते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

लावणी पारंपारिक लोककला नृत्यप्रकार

लावणी हा एक पारंपारिक लोककला नृत्यप्रकार आहे जो नृत्य- संगीतातून सादर केला जातो.

Lavani Costume | Saam Tv

लावण्यवतीचं सौंदर्य

पारंपारिक लावणी म्हटली की, त्यावर केली जाणारी वेशभूषा- केशभूषा तसेच त्यावर घातले जाणारे अलंकार यांची सांगडच असते.

Lavani Costume | Saam Tv

ओळख

लावणी स्त्रीदेह आणि सौंदर्यानेच ओळखली जाते. म्हणूनच स्त्रीवेशात लावणी सादर केली जाते.

Lavani Costume | Saam Tv

लावणी स्त्रीवेशात का करतात...

लावणी स्त्रीवेशात सादर केला जाणारा लोकप्रिय कलाप्रकार आहे.

Lavani Costume | Saam Tv

नऊवारी

लावणी सादर करताना स्त्रिया नऊवारी साडी परिधान करतात.

Lavani Costume | Saam Tv

साजश्रृंगार

साजश्रृंगाराने लावण्यवती ह्या आकर्षित होत असतात.

Lavani Costume | Saam Tv

लावणीचे प्रकार

शाहिरी लावणी, बैठकीची लावणी आणि फडाची लावणी हे ते तीन प्रकार आहेत लावणीमध्ये अनेक प्रकारचे ठुमके, उड्या, बसणे, उठणे अश्या अनेक हालचाली असतात.

Lavani Costume | Saam Tv

नऊवारीला प्राधान्य

यामुळे लावणी सादर करताना नऊवारी साडीला विशेष प्राधान्य दिले आहे.

Lavani Costume | Saam Tv

उत्कृष्ट नृत्यांगणा अन् तिची अदा

एकंदरीतच पारंपारिक वेशात लावणी ही सादर केल्याने लावण्यवतीचा ऐट हा साऱ्यांनाच घायाळ करणारा असतो.

Lavani Costume | Saam Tv

NEXT: वैदेहीला पाहून पुरा कोळीवाडा आज झिंगला.... |vaidehi parshurami koli look photo