Winter Care Tips : हिवाळ्यात भयंकर डोकेदुखीचा त्रास जडलाय ? 'या' टिप्स फॉलो करा

कोमल दामुद्रे

प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला डोकेदुखीच्या समस्येचा सामना करावा लागतो.

Headache | canva

हिवाळ्यात डोकेदुखीचे कारण हे बदलते हवामान असू शकते.

Winter care | canva

या ऋतूमध्ये या भयंकर डोकेदुखीचा त्रास जडतो तर आपल्या आहारात या पदार्थांचे सेवन करा

Health care | canva

आले

Ginger | canva

दालचिनी

cinnamon | canva

लवंग

Clove | canva

कॉफी

Coffee | canva

Next : ब्रेकअप करण्यापूर्वी स्वत: ला विचारा 'हे' प्रश्न