Winter Care Tips : हिवाळ्यात डोकेदुखी का होते ?

कोमल दामुद्रे

थंड हवेच्या संपर्कात आल्याने होणारी डोकेदुखी खूप त्रासदायक असते. यामुळे चिडचिडही वाढते. जाणून घ्या, अशा परिस्थितीत काय करावे?

headache | canva

दररोज किमान 7 तास झोप घ्या. यामुळे डोकेदुखी होणार नाही आणि तुम्ही सक्रियही राहाल.

sleep | canva

उबदार कपडे घाला आणि बाहेर जाताना कान झाका. असे केल्याने तुम्हाला थंडी वाजणार नाही आणि डोकेदुखीही होणार नाही.

winter season | Canva

रोज संध्याकाळी काही वेळ फिरावे. यामुळे रक्ताभिसरण सुधारेल. तसेच इतर रोग राहील

walk | Canva

बाहेरचे अन्न खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता. म्हणून, फक्त निरोगी आणि ताजे घरगुती अन्न खा.

street food | Canva

हिवाळ्यात रोज काही वेळ उन्हात बसा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी पुरेशा प्रमाणात मिळेल आणि डोकेदुखीही दूर होईल.

vitamin D | Canva