Fruits : 'ही' फळे खा, आरोग्याच्या समस्यांना बाय बाय करा!

कोमल दामुद्रे

या हंगामात फ्लू किंवा इतर संसर्ग झपाट्याने पसरतात. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे.

Winter Fruits | Canva

हिवाळ्यात, लोक फळांचे सेवन खूप कमी करतात, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती देखील प्रभावित होते.

immunity booster | Canva

रोज सफरचंद खाल्ल्याने शरीर आजारांपासून दूर राहते. सफरचंद खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

Apple | Canva

थंडीच्या दिवसात डाळिंबाचाही हंगाम असतो. तुम्ही रोज एक डाळिंब खाऊ शकता. डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते.

Pomegranate | Canva

पेरूमध्ये जीवनसत्त्व क आणि अँटीऑक्सिडंट घटक आढळतात, ज्यामुळे आपले शरीर कोणत्याही संसर्गाशी लढण्यासाठी तयार होते.

Guava | Canva

संत्री हे जीवनसत्त्व क आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. हिवाळ्यात संत्री खाल्ल्याने चेहऱ्याचे नुकसान होणार नाही. संत्री शरीर आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते

Oranges | Canva

मोसंबी ही जीवनसत्त्व क ने समृध्द असलेले आंबट फळ आहे. यात असणारे घटक शरीरासाठी अधिक फायदेशीर आहे.

Sweet Lemon | Canva