थंडीच्या दिवसांत बदाम खायचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

साम टिव्ही ब्युरो

थंडीच्या मौसममध्ये हुडहुडी एकदा सुरू झाली की शरीराला उब लागते.

Health Care | Saam Tv

शरीराला उबदार ठेवणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये मेथीचे लाडू, डिंकाचे लाडू, सुकामेवा, गूळ, तूप असे पदार्थ हिवाळ्यात भरपूर प्रमाणात खायला पाहिजेत, 

Health Care | Saam Tv

पदार्थांमध्ये बदाम खाणंही अतिशय महत्त्वाचं आहे

Health Care | Saam Tv

त्यातून शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर, कॅल्शियम, कॉपर, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई, रायबोफ्लेविन मिळतं. 

Health Care | Saam Tv

बदामाला हेल्दी अनसॅच्युरेटेड फॅट्ससाठीचं उत्तम स्टोअर हाऊसही म्हणतात. 

Health Care | Saam Tv

बदाम नियमित खाल्ल्याने कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह टाईप २ यांचा धोकाही कमी होत असल्याचं सांगितलं आहे.

Health Care | Saam Tv

बदामामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातील बॅड काेलेस्टरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते.

Health Care | Saam Tv

 तसेच रक्तामधील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासही बदाम फायदेशीर आहेत. 

Health Care | Saam Tv