Happy Eid-ul-Fitr 2023 : तुमच्या प्रियजनांना आणि कुटुंबियांना द्या ईद मुबारकच्या शुभेच्छा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पवित्र रमजान ईद

हे चांद त्यांना माझा पैगाम दे खुशी चा दिवस आणि हास्याची शाम दे जेव्हा पाहतील बाहेर येऊन ते तुला तेव्हा त्यांना माझ्याकडून ईद मुबारक बात दे..!

Happy Eid ul Fitr 2023 | Canva

ईद

“तुम्हाला आणि तुमच्या परिवारला आनंदाने भरलेली ही ईद मुबारक!”

Happy Eid ul Fitr 2023 | Canva

मुस्लिम बांधवांना

"तेरी ईद मैं मना लूँ, मेरी मना ले तू दिवाली…! छोड़ दे सब फसादों को, देश में होने दे खुशहाली.. सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा…!!!"

Happy Eid ul Fitr 2023 | Canva

रमजान ईद

“तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो, तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो, सर्वाना रमजान ईद च्या मनापासून शुभेच्छा!”

Happy Eid ul Fitr 2023 | Canva

ईदनिमित्त शुभेच्छा

रमजान ईदनिमित्त पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा, तुमच्या घरात सदैव नांदो आनंद याच ईदनिमित्त शुभेच्छा रमजान ईद मुबारक!

Happy Eid ul Fitr 2023 | Canva

रमजान

तुमच्या घरात आनंद नांदो हीच आमची सदिच्छा, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा! ईद मुबारक!

Happy Eid ul Fitr 2023 | Canva

ईद मुबारक

“धर्म, जात –पात यापेक्षाही मोठी असते शक्ती माणुसकीची… एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देऊयात रमजान ईदची… ईद मुबारक!”

Happy Eid ul Fitr 2023 | Canva

Next : Akshaya Tritiya 2023 | अक्षय्य तृतीयेच्या आधी या गोष्टी घरातून काढून टाका