Women Tips: माहीतीये का? मुलींच्या शर्टची बटण डाव्या बाजूला का असतात

साम टिव्ही ब्युरो

महिला आणि पुरूष यांच्या शर्टची रचना वेगवेगळी असते.

Male And Female Shirt Style | Canva

अनेकदा कपड्यांचा पॅटर्न जो पूर्वीपासून आहे तोच असतो.

Women Tips | Canva

मात्र शर्टच्या बटणाची बाजू सांगते की तो महिलेचा आहे की पुरुषाचा.

Women Tips | Canva

पुरूषांच्या शर्टची बटण कायमच उजव्या बाजूला असतात.तर महिलांच्या शर्टची बटण डाव्याबाजूला असतात.

Male And Female Shirt Style | Canva

शर्टच्या बटणांमागे रंजक असा इतिहास आहे.पूर्वीच्या काळी इंग्लिश महिलांना कपडे घालण्यासाठी महिला मदतनीस होत्या

Women Tips | Canva

त्या नेहमी डाव्या हाताने काम करत होत्या. यामुळे महिलांच्या शर्टची बटणे डावव्या बाजूला असत.

Women Tips | Canva

स्त्रिया सहसा स्तनपान करताना आपल्या बाळाला डाव्या हातात धरतात आणि उजव्या हाताने काही इतर कामे देखील करतात

Women Tips | Canva

NEXT:Good Habits|'या' ६ सवयी तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवतील

Good Habits | Canva