World hepatitis day : हिपॅटायटीसच्या आजारावर काही घरगुती टिप्स

कोमल दामुद्रे

हिपॅटायटिस हा आपल्या यकृतासंबंधितचा आजार आहे. हा आजार संसर्गजन्य रोगांपासून पसरतो. दरवर्षी हा दिवस २८ ला जुलै साजरा करण्यात येतो.

hepatitis | Canva

कोथिंबीरला बारीक चिरुन त्यात तुळशीची काही पाने पाण्यात उकळवून थंड करावे व हे पाणी प्यायल्याने आराम मिळेल.

hepatitis day | Canva

तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून उसाच्या रसात मिसळवून त्याचे सेवन केल्यास फायदा होतो.

hepatitis symptoms | Canva

मधासोबत कापूरची पूड सेवन केल्याने आराम मिळतो.

hepatitis symptoms and treatment | Canva

डाएट मध्ये लिंबू, वेलची, बादाम, किशमिश, आवळा व पालकाचे सेवन करायला हवे.

hepatitis diet plan | Canva

फास्ट फूड व जंक फूडचे सेवन करणे टाळायला हवे.

Fast food | Canva

हिपॅटायटिस या आजारात अल्कहोलचे सेवन करु नये याचा परिणाम यकृतावर होतो.

avoid alcohol | Canva

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

hepatitis home remedies | Canva