World Tourism Day : 'ही' आहेत निसर्ग सौंदर्याने नटलेली जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळं

कोमल दामुद्रे

जगभरात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत.

Nature | Canva

ही ठिकाणं पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात आणि इथं वेळ घालवतात. तुम्हालाही अशा सुंदर पर्यटन स्थळांना भेट द्या

nature tourism | Canva

बोरा बोरा बेट Bora Bora Island (फ्रेंच पॉलिनेशिया) हे दक्षिण पॅसिफिक बेट जगातील रोमँटिक बेटांच्या यादीत अग्रस्थानी आहे. येथील व्हाईट बीच, एक्वा लगून आणि लक्झरी हॉटेल्सचे सौंदर्य नजरेसमोर आल्याशिवाय राहत नाही.

Bora Bora Island | Social Media

कोआई बेट, हवाई Kauai Island, Hawaii अमेरिकेच्या हवाई बेटांमधील हे एक छोटसं बेट, जे आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हे ज्वालामुखी बेट असून येथील हवामान उष्णकटिबंधीय आहे, जे वर्षभर सारखेच राहते.

Kauai Island, Hawaii | Social Media

इंद्रधनुष्य पर्वत, झांग्ये डांक्सिया, चीन Zhangye Danxia, China हे ठिकाण पाहून तुम्हाला असं वाटेल की, तुम्ही एखादं पेंटिंग पाहत आहात. हा रंगीबेरंगी पर्वत पाहणं हा एक उत्तम अनुभव आहे.

Zhangye Danxia, China | Social Media

नॉर्दन लाइट्स, आइसलँड Northern Lights, Iceland आइसलँड आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील रंगीबेरंगी पर्वत आणि ज्वालामुखीच्या नद्या तुम्हाला वेड लावतील. पण, सर्वात खास म्हणजे नॉर्दन लाइट्स.

Northern Lights, Iceland | Social Media

नॉसवांस्टाइन कॅसल, जर्मनी Neuschwanstein Castle, Germany दक्षिण जर्मनीमध्ये असलेल्या या वाड्याचे बांधकाम १९ व्या शतकात सुरू झाले.

Neuschwanstein Castle, Germany | Canva