World Vada Pav Day : जिभेवर तरळणारी मिरची, बटाटा वडा आणि पावाची अनोखी गोष्ट !

कोमल दामुद्रे

२३ ऑगस्ट या दिवशी पहिल्यांदा वडापावची चव चाखली गेली होती. मुंबईत सुरु झालेले हे स्ट्रीट फूड सध्या जगभर प्रसिध्द आहे.

Vada pav | Canva

वडापावचा जन्म १९६६ चा. दादर स्टेशन बाहेरील अशाक वैद्य यांच्या खाद्यगाडीवर पहिल्यांदा वडा पावाची चव चाखण्यात आली.

Street food | Canva

१९७० ते ८० च्या दशकात मुंबईतील गिरण्या बंद पडू लागल्यावर अनेक तरुणांनी वडापावाला आपल्या उपजीविकेचे साधन म्हणून पाहू लागले.

Famous Street Food | Canva

मुंबईत विकाल्या जाणाऱ्या या वडापावासोबत खोबऱ्याची लाल चटणी व मिरची सोबत याची चव चाखली जाते.

Mumbai Famous Street Food | Canva

दादर, परळ व गिरगाव यासारख्या मराठी विभागातील रेस्टॉरंट्सची संख्या वाढल्यानंतर बटाटावड्याला माहेर घर मिळाले.

Batata Vada And Pav | Canva

सध्या वडापावमध्ये नवनवीन प्रकार उपलब्ध झाले आहे. फ्युजनपासून देशीपर्यंत त्याच्या अनेक चवी चाखायला आपल्या मिळतात.

Various types of Vadapav | Canva

तसेच या वडापावची चव विदेशात देखील चाखायला मिळते.

Vadapav Day | Canva