फॉरेनच्या पाटलीणची गावभर चर्चा, शेतात करतेय कांदा लागवड

साम टिव्ही ब्युरो

आजकाल भारतीय मुलांमध्ये शिक्षण किंवा नोकरीसाठी परदेशात राहण्याचे प्रमाण वाढले आहे.

Juli sharma photos | Saam Tv

भारतीय मुलं परदेशात राहून तेथीलच मुलींशी लग्न करून स्थायिक होताना सामान्यतः दिसून येतं.

Juli sharma photos | Saam Tv

मात्र आता परदेशी मुलगी नमस्तेजुली लग्नानंतर आपल्या पतीसोबत भारतात आली आहे.

Juli sharma photos | Saam Tv

नमस्तेजुली एक जर्मन YouTuber आणि अभिनेत्री आहे.

Juli sharma photos | Saam Tv

सोशल मीडियावर जूली मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Juli sharma photos | Saam Tv

भारतीय संस्कृतीप्रमाणे जूली पेहराव करत सोशल मीडिया व्हिडीओ फोटो पोस्ट करते.

Juli sharma photos | Saam Tv

हल्लीच 'फॉरेनची पाटलीण' म्हणजेच परदेशी सूनेचा शेतात कांदा पेरणी करतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे.

Juli sharma photos | Saam Tv