Colour And Your Personality: रंगालाही व्यक्तिमत्व असते. तुम्हाला आवडणारा रंग काय सांगतो?

साम टिव्ही ब्युरो

रंगालाही व्यक्तिमत्त्व असते. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीवर तो आवंलबून असतो.

Colour And Your Personality

रंग - जाभंळा, अध्यात्मकतेची जाणीव करून देणारा

Colour And Your Personality

रंग - निळा, स्वताची ओळख आणि एकाग्रता वाढवणारा

Colour And Your Personality

रंग - सौम्य निळा, स्वत:बद्दल विश्वास निर्माण करणारा

Colour And Your Personality

रंग - हिरवा, प्रेमाचा वर्षांव करणारा

Colour And Your Personality

रंग - पिवळा,सर्जनशीलता वाढवणारा

Colour And Your Personality

रंग - गुलाबी, संवेदनशील

Colour And Your Personality

रंग- पांढरा, साधेपणा, आशावादी

NEXT: Selfie Phots| परफेक्ट सेल्फीसाठी करा 'या' अॅप्सचा वापर, लाईक्सचा होईल वर्षाव