Health Tips: जिभेच्या रंगाने ओळखा तुमचे निरोगी आरोग्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आपल्या जिभेचा रंग हा सतत बदलत असतो.

Health Tips | Canva

साहजिकच, ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेस डॉक्टर आपल्याला जिभ दाखवायला सांगतात.

Health Tips | Canva

जिभेवरून आपण किती निरोगी आहेत हे ओळखले जाते.

Health Tips | Canva

जिभेचा रंग पाढंरा झाल्यास पचनसंस्थेत गडबड असल्याचे समजते.

Health Tips | Canva

जिभेचा रंग गुलाबी असतो पण हाच रंग ज्यावेळेस फिका वाटतो त्यावेळेस शरीरात रक्ताची कमतरता जाणवते.

Health Tips | Canva

जिभेचा रंग तपकरी होतो. जे व्यसनाधीन असतात त्याची जीभ तपकिरी रंगाची असते.

Health Tips | Canva

फॉलिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे जीभेचा रंग लाल होतो. 

Health Tips | Canva

 रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जिभेचा रंग निळा किंवा जांभळा असतो. 

Health Tips | Canva

NEXT: विवाहित स्त्री नेमकी कशी असावी.

Married Woman | Saam Tv