Zareen Khan : जरीनचा हॉट लूक पाहून म्हणाल, कैरेक्टर ढीला है...

Satish Daud-Patil

बॉलिवूड अभिनेत्री जरीन खान गेल्या अनेक दिवसांपासून पद्याबाहेर आहे.

Zareen Khan Age | Instagram

पडद्याआड असली तरी जरीन सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते

Zareen Khan Father | Instagram

जरीन सोशल मीडियावरून नेहमी आपले नवनवीन फोटो शेअर करते.

Zareen Khan Hot Photos | Instagram

जरीनच्या फोटोंना तिचे चाहते देखील तुफान प्रतिसाद देतात.

Zareen Khan BoldPhotos | Instagram

नुकतेच जरीन खानने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Zareen Khan husband | Instagram

जरीनचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.

Zareen Khan Photos | Instagram

फोटोंमध्ये जरीन खानने हलका मेकअप देखील केला आहे.

Zareen Khan Instagram | Instagram

जरीनने वेगवेगळ्या पोजमध्ये हे फोटोशूट केलं आहे.

Zareen Khan Movies | Instagram

जरीनच्या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे.

Zareen Khan Marriage | Instagram

जरीन खानने सलमान खानसोबत वीर या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं होतं.

Zareen Khan Husband | Instagram
web story | Instagram