Deepika padukone movie: दीपिका पदुकोणच्या वादग्रस्त चित्रपटांनी केली 'रेकॉर्डब्रेक' कमाई

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत.

Deepika Padukone | Saam Tv

पठाण या चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यांमुळे अभिनेत्री दीपिका चर्चेचा विषय ठरली आहे.

Deepika padukone movie | Saam Tv

यापूर्वी देखील दीपिकाचे अनेक चित्रपट हे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.

Deepika padukone movie | Saam Tv

इतके सगळे होऊन सुद्धा दीपिका पदुकोणच्या त्या वादग्रस्त चित्रपटांनीच बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे.

Deepika Padukone | Saam Tv

२०१८ मध्ये पद्मावत चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी बहिष्कार घातला. तरीही या चित्रपटाने ५८५ करोडोंची कमाई केली

Deepika padukone movie | Saam Tv

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या बाजीराव मस्तानी या चित्रपटाची सर्वत्र चर्चा होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ३५६ करोड कमाई केली.

Deepika padukone movie | Saam Tv

गोलियों की रासलीला या चित्रपटाच्या नावावरून वाद पेंटला होता मात्र तरीही या चित्रपटाने २०१ करोड ची कमाई केली होती.

Deepika padukone movie | Saam Tv