सत्ता गेल्याने फडणवीसांचे मानसिक संतुलन बिघडले - अनिल गोटेंची टीका

Devendra Fadanavis - Anil Gote
Devendra Fadanavis - Anil Gote

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस NCP चे ज्येष्ठ नेते अनिल गोटे Anil Gote यांनी पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर आपला निशाणा साधला आहे. अनिल गोटे यांनी एक परिपत्रक काढून फडणवीस यांच्यावर टीका केली अनिल गोटे यांनी केली आहे. 

सध्या राज्यामध्ये कोरोणाचा Corona कहर वाढत असल्याने,त्याचा उद्रेक बघता मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन Lockdown चा निर्णय घेण्याचे ठरविल्यानंतर, लॉक डाऊन संदर्भात भाजपकडून विरोध केला जात आहे. देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis हे नेहमी ठाकरे Thakre सरकारवर आपला निशाणा साधत असतात. मात्र गोटे यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. Anil Gotech a former BJP MLA Criticism of Fadvis 

सत्ता गेल्यामुळे फडणवीसांचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. फडणवीस हे अत्यंत लबाड व अहंकारी आहेत, त्यांच्याकडे केलेल्या एकातरी भ्रष्टाचाराच्या Crruption प्रकरणाची चौकशी झाली का ? कोरोनामुळे स्मशानभूमी मध्ये खच पडलेल्या मृतदेहांचे देखील राजकारण Politics फडणवीस यांच्यासारखा माणूसच करू शकतो, अशा शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोटे यांनी टीका केली आहे.

यासंदर्भात गोटे यांनी पत्रक काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. देवेंद्र फडणवीस यांना जनता या संकट काळामध्ये उद्रेक करून उत्तर देणार नाही. तर निवडणूक काळामध्ये याचे उत्तर जनता नक्की देईल, असे देखील गोटे यांनी या पत्रकात म्हटले आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com