लग्नाच्या आमिषाने 15 महिलांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या भामट्याला अटक 

विकास मिरगणे
मंगळवार, 8 जून 2021

लग्नाचे आमिष दाखवून महिलांना हनी ट्रॅप मध्ये अडकवणाऱ्या एका उच्चशिक्षित भामट्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

नवी मुंबई : लग्नाचे Marriage आमिष Bait दाखवून महिलांना हनी ट्रॅप मध्ये अडकवणाऱ्या एका उच्चशिक्षित भामट्याला नवी मुंबई New Mumbai पोलिसांनी Police अटक Arrest केली आहे. महेश उर्फ करण गुप्ता असे या 32 वर्षीय हा उच्चशिक्षित युवकाचे नाव आहे. Arrested for sexually abusing 15 women on the pretext of marriage

हा युवक जीवनसाथी या मेट्रोमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून टोपण नावाने अकाउंट तयार करून त्यात बिसनेस मॅन असल्याचे सांगून उच्चशिक्षित महिलांना लग्नाची मागणी घालत असे. 

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ नेरूळमध्ये काँग्रेसचे ‘लॉलीपॉप’ आंदोलन

ज्या महिला त्याला संपर्क करत असत त्यांना मॉल, रेस्टॉरंट मध्ये बोलावून त्यांच्याशी जवळीक साधत असे आणि संधी साधून विनयभंग किंवा शारिरीक अत्याचार Tyranny करण्याचा प्रयत्न करायचा. आता पर्यंत या भामट्याने 10 ते 15 महिलांवर Women लैगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे.

हे देखील पहा -

काही काळ हॅकरचे काम करणारा हा भामटा एका वेळी एकच सिमकार्ड वापरत असे. यामुळे मागील चार महिन्यांपासून पोलिसांच्या हाती हा भामटा लागत नव्हता. मेट्रोमोनियल वेबसाईटच्या माध्यमातून फसवणाऱ्या अश्या भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 


संबंधित बातम्या

Saam TV Live