पुण्यात अष्टविनायक थाळी गरिबांना मोफत

सागर आव्हाड
मंगळवार, 18 मे 2021

श्री अष्टविनायक मित्र मंडळ माजी सैनिक यांच्यातर्फे आज पासून आजूबाजूच्या भागातील कष्टकरी जनतेसाठी मोफत अष्टविनायक थाळी सुरू करण्यात आली.मंडळातर्फे गेल्या आठ दिवसांपासून रोज शंभर लोकांना डाळ खिचडी देण्यात येत होती पण कितीही गरजू असला तरी रोज डाळ खिचडी खाऊ शकत नाही अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली व त्यातून मंडळाच्या सर्व सभासदांनी थाळी चालू करण्याचा निर्णय घेतला.

पुणे - श्री अष्टविनायकAshtavinayak मित्र मंडळ माजी सैनिक Soilder यांच्यातर्फे आज पासून आजूबाजूच्या भागातील कष्टकरी जनतेसाठी मोफत Free अष्टविनायक थाळी सुरू करण्यात आली. मंडळातर्फे गेल्या आठ दिवसांपासून रोज शंभर Hundred लोकांना डाळ खिचडी देण्यात येत होती पण कितीही गरजू Needy असला तरी रोज डाळ खिचडी Dal khichdi खाऊ शकत नाही अशी भावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आली व त्यातून मंडळाच्या सर्व सभासदांनी थाळी चालू करण्याचा निर्णय घेतला. Ashtavinayak plate free for poor in Pune

हे देखील पहा -

या अष्टविनायक थाळीमध्ये तीन चपाती भाजी भात वरण व एक स्वीट देण्यात येत आहे. आज  भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष  जगदीश मुळीक तसेच प्रभाग दोनच्या नगरसेविका शीतल ताई सावंत  व माजी नगरसेवक तसेच ॲडव्होकेट भगवान जाधव  यांच्या हस्ते थाळीचे पूजन करून सुरुवात करण्यात आली.  Ashtavinayak plate free for poor in Pune

CBSE 10th Result 2021 : नवीन वेळापत्रकामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांनमध्ये निकालाची प्रतीक्षा वाढली

पहिल्याच दिवशी या थाळी ला तुफान प्रतिसाद मिळाला.थाळीची संकल्पना राबवण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राहुल जाधव यांनी पुढाकार घेतला त्याचबरोबर मंडळाचे सभासद अभिजित कदम अक्षय मोरे रोहन कदम सनी भट्टी रोहित परदेशी सम्राट कणसे गौरव देशमाने अमित कुमार ठाकुर साहिल जाधव हे सर्व सभासद रोजचे नियोजन पार पडतात.

Edited By - Shivani Tichkule

 

संबंधित बातम्या

Saam TV Live