उल्हासनगर : उल्हासनगर Ulhasnagar विधानसभेचे आमदार कुमार आयलानी यांच्या गाडीवर हल्ला Attack झाल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे.यात मर्सिडीज गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. Attack on Ulhasnagar MLA Kumar Aailani Car on Saturday
शनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास भाजप BJP आमदार कुमार आयलानी यांचा सुपुत्र धीरज आयलानी हा मर्सिडीज MH O5 DH 5555 ही गाडी घेऊन उल्हासनगर महापालिका मागील बाजूस आंबे स्पोर्ट क्लब जवळ उभे असताना अचानक एका तरुणाने दगडाने ही मर्सिडीज गाडीवर हल्ला केला. यात धीरज आयलानी हे थोडक्यात बचावले आहेत.
परंतु गाडीचं नुकसान झालं आहे. ह्या घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे.हा हल्ला कोणी केला, का केला ह्याचा तपास आता मध्यवर्ती पोलीस करत आहेत. Attack on Ulhasnagar MLA Kumar Aailani Car on Saturday
Edited By - Amit Golwalkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.