रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत कोर्टाने विखे पाटलांना विचारला जाब ( पहा व्हिडिओ )

sujay vikhe patil
sujay vikhe patil

नगर : बेकायदेशीर रेमडेसिवीरचे Remedesivir वाटप करणे नगरचे खासदार सुजय विखे- पाटील यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. मुंबई Mumbai हाय कोर्टाच्या औरंगाबाद Aurangabad खंडपिठाने रेमडेसिवीर वाटप प्रकरणामध्ये खासदार सुजय विखे पाटलांवर ताशेरे ओढले आहेत. परवाना नसताना सुद्धा विखे- पाटलांनी १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन कसे काय वाटले ? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला आहे. The Aurangabad bench has slammed MP Sujay Vikhe Patil in the Remdesivir allotment case

विखे- पाटलांनी यासाठी एफडीए किंवा सरकारची Government परवानगी घेतलेली नव्हती. तर या प्रकरणावर दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने Court विखे- पाटलांकडून रेमडेसिवीर ताब्यात घेण्याचे आदेश प्रशासनाला दिल आहे. यावर कोर्टाचे म्हणणे आहे की, कायदेशीर पद्धतीने कलेक्टर मार्फत इंजेक्शनचे वाटप झालेले असल्याने आणि कोणतेही लायसन्स नसताना याचे वाटप केले असल्या प्रकरणी सुजय विखे- पाटलांवर Sujay Vikhe- Patil गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यांच्यावर योग्य ती कारवाई करून गुन्हा नोंद व्हावा. अशी मागणी सध्या होत आहे. हे सर्व १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन शासनाने ताबोडतोब ताब्यात घ्यावेत. आणि त्यांच्यानुसार गरजू रुग्णांना आणि हॉस्पिटलांना पुरवावेत असे आदेश देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav   

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com