Priya More

प्रिया विजय मोरे. सकाळ ग्रुपच्या साम टीव्ही डिजिटलमध्ये मल्टिमिडिया प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. गेल्या 10 वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि वेबसाईटमध्ये सक्रीय आहे. आतापर्यंत मी मराठी न्यूज चॅनेल, महाराष्ट्र १ न्यूज चॅनेल, माय महानगर वेबसाईट, हिंदुस्तान टाईम्स मराठी वेबसाईट, इंडिया डॉट कॉम मराठी वेबसाईट या वेगवेगळ्या ठिकाणी कामाचा अनुभव आहे. प्रिया मोरेने आतापर्यंत कंटेन्ट रायटर, सब एडिटर, सिनिअर सब एडिटर, अँकर आणि रिपोर्टर या पदांवर काम केले आहे. सोमय्या कॉलेजमधून बीएमएमचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून कम्युनिकेश अँड जर्नालिजममध्ये मास्टर डिग्री पूर्ण केली. नवे ट्रेंड, लाइफस्टाइल, मनोरंजन, राजकीय, स्थानिक, क्राईम, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय या घडामोडींमध्ये रस आहे.
Connect :
Priya More
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com