सतीश दौड-पाटील
सतीश दौड-पाटील, साम टीव्ही डिजिटलमध्ये मल्टीमीडिया प्रोड्यूसर म्हणून कार्यरत. २०१९ पासून पत्रकारितेची सुरुवात. विविध मराठी माध्यमांत ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक, राजकीय, क्राईम, क्रिडाविषयक बातम्या लिखाणाची आवड. स्पेशल स्टोरी बनवण्यात हातखंडा. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह.