बजाजची पहिली ई-स्कूटर आजपासून विक्रीला 

साम टीव्ही न्यूज
बुधवार, 15 जानेवारी 2020

आजपासून बाजारात ई-स्कू़टर विक्रीला आलीय. त्यामुळे जर तुम्ही ई-स्कूटर घेण्यासाठी इच्छुक असाल तर ही स्कुटर घेऊ शकता. या स्कुटरचं मंगळवारी अनावरण 
करण्यात आलयं.... चेतक ब्रँडच्याच नावाने ही ई-स्कूटर ओळखली जाईल.  

जर तुम्हाला चेतकच्या वेबसाइटवर केवळ दोन हजार रुपये जमा करूनही तिची नोंदणी करता येणार आहे.  सध्या ही स्कूटर पुणे व बंगळूरच्या शोरूममध्ये विक्रीला आहे. ही स्कूटर ताशी 85 ते 95 कि.मीचा वेग पकडू शकेल असे कंपनीनं म्हणटलं आहे.   दोन प्रकारच्या या स्कूटरची किंमत एक लाख व एक लाख पंधरा हजार रुपये आहे. मात्र यात विमा व रस्ते कराचा समावेश नाही. या स्कूटरना लिथियम बॅटरी देण्यात आली असून पाच तासांत ती १०० टक्के चार्ज होईल.

Web Title : Bajaj's first e-scooter goes on sale today

संबंधित बातम्या

Saam TV Live