बातम्या

मुंबई : राज्यात परीक्षा न झाल्यामुळे पदवी मिळालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर ‘कोविडबाधित बॅच’ असा शिक्का येणार नसल्याची ग्वाही सामंत यांनी दिली.शासनाची...
उत्तर प्रदेशमधील नंबर एकचा कुख्यात गँगस्टर विकास दुबे एन्कारऊंटरमध्ये मारला गेलाय. कानपूरमधील पोलिसांच्या हत्येप्रकरणात विकास दुबे हा प्रमुख आरोपी होता. कालच त्यानं...
  राज्यात करोना साथीने हाहाकार उडवला आहे. करोना बाधितांचा आकडा नेहमीच चढता राहिला आहे. महाराष्ट्रात गुरुवारी करोना बाधित २१९ रुग्णांचा मृत्यू झाला तर दिवसभरात ६८७५...
  बंगळुरू : कोरोना आजारावर जगभरात देण्यात येणाºया औषधांमध्ये हे सिप्रेमी हे सर्वात स्वस्त किमतीचे औषध ठरले आहे. त्याद्वारे सिप्ला इंडियाने आपल्या प्रतिस्पर्धी...
मेक इन इंडियाअंतर्गत सर्व गाड्या भारतात बनवल्या जातील. ज्या कंपन्यांना संधी मिळेल त्यांना वित्तपुरवठा, खरेदी, कामकाज आणि देखभालीची जबाबदारीही स्वीकारावी लागेल. रेल्वेचा वेग...
नवी दिल्लीः कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) ट्विट करून ही माहिती दिली. EPFOने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'कोरोनाच्या भरपाईशी संबंधित क्लेम करण्यासाठी ईपीएफ...
मुंबई: आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथी संस्थेबद्दल महत्त्वाची बैठक बोलावली होती. सारथी संस्थेला भरीव आर्थिक तरतूद करण्याची मागणी मराठा समाजाकडून सातत्यानं...
करोनाचे विषाणू जवळपास तीन तास हवेत जिवंत राहत असल्याने एक असा फिल्टर तयार करण्याची योजना होती जो विषाणूंना लवकरात लवकर संपवेल आणि जगभरात पुन्हा एकदा कामकाज सुरु करण्याच्या...
युसीएलमधील अभ्यासानुसार, कोविड-१९ हा नवा करोना विषाणू आहे. हा जास्त करुन श्वसनासंबंधीचा आजार असल्याने तो आपल्या फुफ्फुसांवर आघात करीत असल्याचे आढळून येते. पण मंदूसंबंधी...
नवी दिल्लीः SBIनं कर्जाच्या व्याजदरांमध्ये कपात केली आहे. बँकेने अल्प मुदतीच्या एमसीएलआर दर (MCLR) 0.05 टक्के ते 0.10 टक्क्यांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयानंतर...
देशात करोनाबाधितांची एकूण संख्या ७ लाख १९ हजार ६६५ झाली असून एकूण मृत्यू २० हजार १६० झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये २२ हजार २५२ नव्या रुग्णांची भर पडली तर, ४६७ मृत्यू...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं मोठा निर्णय घेतलाय. कोरोनावर लस तयार केल्याचे आतापर्यंत अनेक दावे केले गेलेत. मात्र कोरोनावर कोणीही लस किंवा औषध बाजारात...
  देशातील एकूण रुग्णसंख्या सात लाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत २४ हजार २४८ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ६ लाख ९७ हजार ४१३ झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने...
हानीकारक अ‍ॅप बंद करण्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्रालयानेही सूचना केली होती. तसेच नागरिकांतूनही या अ‍ॅपबाबत तक्रारी येत होत्या, असेही मंत्रालयाने या आदेशांत म्हटलं आहे.केंद्र...
करोनामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी आदित्य ठाकरे हे नेतृत्व करणाऱ्या युवासेनेकडून करण्यात येत होती. यानुसार राज्य सरकारने कला, विज्ञान आणि वाणिज्य...
मुंबई :   सुशांतला आॅफर केलेले चार चित्रपट न मिळण्याचे खरे कारण काय? त्याला बॉलीवूडमध्ये ‘बॉयकॉट’ केले होते का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न वांद्रे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत त्यांनी हॉटेले सुरू करण्यास लवकरच परवानगी देण्यात येईल, असे सांगितले होते...
कोरोनाच्या काळात मास्क वापरणं सरकारनं बंधनकारक केलंय. मात्र, याच मास्कच्या खरेदीत काळाबाजार होत असल्याचा आरोप आता केला जातोय. तर आऱोग्य विभागानं हे आरोप फेटाळलेयत. कोरोना...
कोरोना विषाणूबाबत एक धक्कादायक माहिती समोर आलीय. हवेच्या माध्यमातूनही कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय. संशोधकांनी कोरोनाबाबत नेमकं काय...
नवी दिल्ली :  सामान्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. पेट्रोल- डिझेल, गॅसच्या दरवाढीनं मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक धक्का बसणारंय. कारण तुम्ही जो मोबाईल...
सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी संजय लीला भन्सालींची आज चौकशी होणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 28 जणांची चौकशी केलीय. सुत्रांच्या माहितीनुसार संजय लीला भन्साळी...
सलग तीन दिवस जोरदार बरसल्यानंतर मुंबईमध्ये पावसाचा जोर आज सकाळपासून काहीसा कमी झालाय. पण आजपासून पुढचे 3 दिवस मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 9...
कोरोना रुग्णसंख्येत आता भारत जगात तिसऱ्या स्थानी पोहोचलाय. रविवारी भारताच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला.गेल्या 24 तासांत भारतात सर्वाधिक रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे...
  आता मुंबईकरांना सावधान करणारी एक महत्वाची बातमी, कोरोनासोबतच पावसाळ्यातील इतर आजारांशीही आता तुम्हांला मुकाबला करावा लागणारय. एखादी जखम घेऊन तुम्ही पावसाच्या...

Saam TV Live