मरकळच्या खाजगी कंपनीत 32 कामगारांना कोरोनाची लागण; माहिती न सांगताच ठेवले गोदामात

मरकळच्या खाजगी कंपनीत 32 कामगारांना कोरोनाची लागण; माहिती न सांगताच ठेवले गोदामात
32 workers in Markals private company infected to corona

पुणे : आळंदी Alandi परिसरातील मरकळ Markal येथील खाजगी कंपनीत Private Comapny काम करणाऱ्या 32 कामगारांना कोरोनाची Corona लागण झाली. मात्र कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती संबधित कामगार ठेकेदाराने Contractor लपवणुन ठेवली आणि कंपनीच्या पत्राशेडच्या गोदामातच कोरोना बाधित कामगारांना ठेवल्याचा धक्कादायक प्रकार खेड Khed पंचायत समितीच्या Panchayat Samiti आरोग्य विभागाने उघडकिस आणला आहे.  32 workers in Markal's private company infected to corona

कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना कोरोनाची लागण झाली असतानाही कामगारांच्या आरोग्याचा विचार न करता संबधित कंपनी व्यवस्थापन व कामगार ठेकेदार यांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे.

 हे देखील पहा -

आरोग्य विभागाने Health Department संबधित कंपनीला नोटीस बजावुन 32 कामगारांना उपचारासाठी महाळुंगे कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे प्रशासनाने योग्य वेळी दाखल घेतली म्हणून भविष्यातला कोरोना पसरण्याचा आणि कामगारांच्या आरोग्याचा धोका टळला आहे. 

मरकळ ग्रामपंचायत Markal gram panchayat  हद्दीत अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन, स्थानिक ग्रामपंचायत ,पंचायत समिती चे आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे , सभापती भगवान पोखरकर , माजी सभापती अंकुश राक्षे, पंचायत समिती सदस्य अरूणभाऊ चौधरी, डॉ. इंदिरा पारखे, यांनी  आढावा घेतला. उद्योजक रणधीर सुर्वे यांनी पाहणी केल्यानंतर कोरोना बाधित 32 कामगार असताना कंपनीच्या गोदाममध्ये Factory वास्तव्य करत होती. यावेळी सर्व कामगारांना महाळुंगे Mahalunge कविड सेंटर मध्ये उपचारासाठा दाखल करण्यात आले आहेत.

Edited By- Sanika Gade

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com